तुमच्या चेहऱ्यासारखे जगात किती लोक आहेत? उत्तर ऐकून विश्वास बसणार नाही!
Jagat Eka Chehra Sarkhe Kiti Lok Asatat: तुम्ही कधी हा प्रश्न विचारलाय का – माझ्यासारखा दिसणारा कोणी तरी या जगात आहे का? म्हणजे अगदी माझ्या चेहऱ्यासारखा, नाक, डोळे, स्माईल, सगळं! चित्रपटांमध्ये तर आपण ‘डबल रोल’ पाहतोच, जसं ‘सीता और गीता’ किंवा ‘डॉन’मध्ये. पण खरं आयुष्य असं आहे का? लोक म्हणतात की आपल्या चेहऱ्यासारखे सात लोक … Read more