सलमानची एक्स-गर्लफ्रेंड संकटात! फार्महाऊसवर काय घडलं की थेट पोलीस आले?
मित्रांनो, बॉलिवूडमध्ये रोज काहीतरी भन्नाट बातम्या येतात, पण आजची न्यूज ऐकून मला तर थोडं धक्का बसला. सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आणि ‘मिस इंडिया’ विजेती संगीता बिजलानी हिच्या फार्महाऊसवर चोरी झाली! ऐकलं आणि डोळे विस्फारले गेले – बॉलिवूड स्टार्सचंही सुरक्षेचं काय होतं? चोरी कुठे आणि कशी? चोरी झाली आहे – तिकोना पेठ गाव, पवना धरणाजवळ. छोटंसं नाही, … Read more