टेस्लाचं जय महाराष्ट्र! कोणती मॉडेल्स येणार आणि किंमत किती असेल?
Tesla India Launch Mumbai Showroom: तुम्हाला माहिती आहे का? इलॉन मस्कची सुपरहिट कंपनी टेस्ला आता भारतात आली आहे! आणि त्यांचं पहिलं शोरूम मुंबईत उघडलंय. पण गंमत बघा, या शोरूमची पाटी मराठीत आहे! किती भारी आहे ना? चला, या शोरूममध्ये कोणत्या गाड्या असतील आणि त्यांच्या किंमती काय असतील, हे सगळं सोप्या भाषेत जाणून घेऊया! मुंबईत टेस्लाचं … Read more