अक्षय कुमारच्या एका निर्णयाने अजय देवगणचं नशीब बदललं! Akshay Kumar Rejected and Ajay Devgns Luck Shines
अक्षय कुमार आणि अजय देवगण हे दोघेही 1991 मध्ये बॉलीवूडमध्ये आले. अजयचा पहिला चित्रपट होता ‘फूल और कांटे’. त्याने या चित्रपटात दोन बाइकवर उभं राहून एंट्री मारली, आणि लोकांना तो खूप आवडला! दुसरीकडे, अक्षयने ‘सौगंध’ मधून सुरुवात केली. दोघांचं करिअर जवळपास एकाच वेळी सुरू झालं. आज दोघेही मोठे स्टार आहेत, पण एका चित्रपटाने अजयला खूप … Read more