इथे भाऊच करतो सख्या बहिणीसोबत लग्न! आई-वडिलच होतात सासू-सासरे!
तुम्ही कधी ऐकलंय का, जिथे भाऊ आणि बहीण लग्न करतात? होय, ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण थायलंडमध्ये असं खरंच होतं! तिथे जुळ्या भावंडांचं – म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी – एक खास समारंभात लग्न लावलं जातं. पण थांबा, घाबरू नका, चला, ही गंमत काय आहे ते बघूया! का करतात हे लग्न? थायलंडच्या काही … Read more