ChatGPT अचानक डाऊन… वापरकर्ते हैराण! नेमकं काय घडलं? ChatGPT Down
तुम्ही ChatGPT वापरता का? मग ही बातमी ऐका! जगभरात ChatGPT ने अचानक काम करणं बंद केलं आहे. भारतातही काही लोकांना ही अडचण भासतेय. काय झालंय नेमकं? चला, सगळं समजून घेऊया! काय झालं आहे? OpenAI चा सुपरहिट AI चॅटबॉट ChatGPT कालपासून डाउन झालाय. जगभरात हजारो लोकांना याचा त्रास होतोय. अमेरिकेत तर 8500 पेक्षा जास्त लोकांनी याबद्दल … Read more