जेठालालने 45 दिवसांत 16 किलो वजन कसे कमी केले? ( ना डाएट, ना जिम )
तुम्हाला माहीत आहे का, ‘जेठालाल’ने फक्त 45 दिवसांत 16 किलो वजन कसं कमी केलं? आणि तेही बिना डाएट किंवा जिमशिवाय! होय, खरंच! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत जेठालालची भूमिका करणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी हे कमाल करून दाखवलं. त्यांचं हे बदलणं पाहून सगळेच चकित झाले. चला तर मग, त्यांनी हे कसं साधलं ते पाहूया! … Read more